रेशीम बंध ब्राह्मण मध्ये आपले स्वागत !

नियम

 

 

 • रेशीमबंध ब्राह्मण  वधुवर केंद्रात फक्त ब्राह्मण  समाजाच्या प्रथम /घटस्फोटित किंवा विधवा किंवा विधूर अशा स्थळांची नोंदणी केली जाते.
 • नाव नोंदणीसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आणावित.
 • अ) मुलाचे किंवा मुलीचे कलर व पोस्टकार्डसाइज़ फोटो २ प्रत.
  ब) मुलाचा किंवा मुलीच्या बायोडाटा टाइप केलेला असावा.
 • केंद्रामध्ये ठराविक मसूद्यामध्ये आपली पूर्ण माहिती भरून नाव नोंदणी करावी. त्यानंतर आपल्याला नोंदणी क्रमांक USER ID व PASSWORD मिळेल.
 • नोंदणी झाल्यानंतर आपणास केंद्रामध्ये उपलब्ध असलेले स्थळे पाहावयास मिळतील. त्यापैकी आपणास अनुरूप असलेली स्थळे त्वरित मिळतील.
 • त्यातील योग्य स्थळांची विचारणा आमच्या केंद्रामध्ये फोनद्वारे / ईमेल ने केल्यास त्यांचा संपर्क पत्ता व फोन नं. त्वरित मिळतील.
 • आपणास दर १५ दिवसात १० स्थळांची पूर्ण माहिती मिळेल.

 

 • नाव नोंदणी शुल्क - रु. 2000 /- (एक वर्षाकरिता)
 • ऑनलाइन नोंदणी- .
 • वेबसाइट वर Register मध्ये  संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा.
 • आपली पूर्ण माहिती मिळाल्यानंतर व नाव नोंदणी शुल्क जमा झाल्यानंतर आपली सर्व माहिती वेबसाइट वर प्रकाशित केली जाईल.
 •  
 • नाव नोंदणी शुल्क भरण्याची पद्धत .
 • अ) रोखीने आमच्या केंद्रामध्ये येवून.
 • Deposit or online transfer in our Bank account.
 • Bank Details:

  Account Name: Reshimbandha Brahman Vadhu Var Suchak Kendra.
   Bank Of Maharashtra, Chitale Road Branch. Ahmednagar

  A/c No. 60195824109

  IFSC Code: MAHB0000576
   
 • केंद्राकडून नेलेल्या माहितीचा कोणीही गैरवापर करता कामा नये. तसे आढल्यास संबधित सभासदाचे सभासत्व रद्द केले जाईल.
 • नाव नोंदणी नंतर विवाह जमेलच किंवा अमुक दिवसात जमेल याची खात्री किंवा हमी वधूवर सूचक देऊ शकत नाही.

धन्यवाद.